प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार अतिरिक्त ५० हजार रुपयांचे अनुदान
मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या नव्या आर्थिक अनुदानाबद्दल सविस्तर माहिती. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुल बांधणीसाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात …