पीएम किसान चा हप्ता आला नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधी, किती शेतकरी पात्र? Namo shetkari
या संपूर्ण लेखामध्ये आपण पीएम किसान सम्मान निधीचा 21 वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता राज्यातील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार? निवडणूक आचारसंहिता का अडथळा ठरली? किती मोठी निधी तरतूद केली जाणार …