मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जुलै महिन्याचा हप्ता 8 ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जुलै महिन्याचा हप्ता 8 ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात आजच्या या लेखात आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या प्रलंबित हप्त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या हप्त्याचा वितरण …