17500 रू पीक विमा खरीप 2025 कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, प्रति हेक्टरी 17,500 रुपयांची घोषणा
2025 च्या खरीप हंगामात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सरकारने 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि पीक विम्यांतर्गत प्रति हेक्टरी 17,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र ही रक्कम प्रत्यक्षात कोणाला, …