घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मिळणार वाढीव ५० हजार रुपयांचे अनुदान
नमस्कार मित्रांनो! आज आपण महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून घेण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि लोककल्याणकारी निर्णयाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ग्रामीण भागातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना घर देण्यासाठी राबवली जाणारी घरकुल योजना ही …