दिव्यांग बांधवांसाठी विवाह प्रोत्साहन योजना : नवीन जीआरनुसार सविस्तर माहिती
आपण राज्य शासनाने दिव्यांग बांधवांसाठी सुरू केलेल्या विवाह प्रोत्साहन योजना याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी कधी आणि कोणता शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे, यामध्ये कोणते नवीन बदल करण्यात आले आहेत, अनुदानाची …