८५% अनुदानावर तार कुंपण, केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेच्या अर्जास मुदतवाढ
केंद्र सरकारच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत येणाऱ्या न्यूक्लियस बजेट फंड योजना याबाबत सविस्तर आणि स्पष्ट माहिती पाहणार आहोत. अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ नेमकी कधीपर्यंत आहे, कोण लाभार्थी या योजनांसाठी पात्र ठरतात, अर्ज कशा पद्धतीने करायचा …