1347 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित कधी येणार खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई ?
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानासंबंधी संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली आहे. अनुदान का रखडले आहे, आतापर्यंत किती निधी वितरित झाला आहे, किती रक्कम अजून प्रलंबित आहे, विधानसभेत यावर काय चर्चा झाली, हिवाळी अधिवेशनात सरकारने काय माहिती दिली, …