Vayoshree Yojana: मुख्यमंत्री वायोश्री योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार 3000 रुपये महिना
महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच एक नवीन आणि महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे – मुख्यमंत्री वयोश्री योजना. ही योजना राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी आणली असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आर्थिक मदत देण्यासाठी तयार केली आहे. महाराष्ट्रातील अनेक …