या बाजारात कापसाला मिळतोय 7,000 हजार भाव! Cotton price market
राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढत असताना, दरही स्थिरतेकडे सरकत आहे. शेतकऱ्यांसाठी ही स्थिती उत्साहवर्धक ठरत असून, चांगल्या भावामुळे त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यातील बाजारपेठांमध्ये एकूण ८,७१३ …