Crop Loan शेतकऱ्यांच्या ₹2 लाखापर्यंतच्या पीक कर्जाबाबत शासनाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक निर्णयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय कधी घेतला गेला, तो कधीपासून लागू होणार आहे, कोणकोणत्या कागदपत्रांवर …