लाडकी बहीण योजना : 4,500 रुपये थेट खात्यात जमा होणार, पात्रता, यादी आणि KYC बाबत सविस्तर मोठी अपडेट
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतलेल्या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबाबत सखोल माहिती पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकाच वेळी 4,500 रुपये खात्यात जमा होण्याची चर्चा का होत आहे, नेमक्या कोणत्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे, कोणत्या बहिणी …