अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा झाले की नाही VK नंबरवरून आपले स्टेटस चेक करा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची सद्यस्थिती, त्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीतील विलंब, KYC प्रक्रियेतील निर्माण झालेला गोंधळ, शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी, सरकारने आणलेली नवी वेबसाईट, VK नंबरवरून स्टेटस कसे तपासावे, पेमेंट यशस्वी किंवा पेंडिंग आढळल्यास त्याचा अर्थ …