लहान ट्रॅक्टर असलेल्या शेतकऱ्यांसाठी नांगर व डिक्स नांगर खरेदीसाठी महाडीबीटी अनुदान योजना सुरू!
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अशा योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत जी विशेषतः लहान ट्रॅक्टर असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या लेखात तुम्हाला पुढील गोष्टी तपशीलवार समजतील – कोण पात्र आहे, किती अनुदान मिळते, …