1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा अग्रीमचा दुसरा टप्पा खात्यात जमा
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. २०२३ च्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर, पीकविमा अग्रिमाचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होऊ लागला आहे. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक भार कमी होणार …