नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 हजार रुपये या महिलांच्या खात्यात जमा Ladki Bhaeen Yojana
महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या *लाडकी बहीण योजने* अंतर्गत आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरवर्षी ७,५०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या …