32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: खात्यात पिक विम्याचे पैसे होणार जमा
शेतकरी मित्रांनो, आजच्या या लेखात आपल्या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक विशेष आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अनेक महिन्यांपासून आपल्या शेतकऱ्यांना पिक …