नुकसानभरपाई साठी ह्या जिल्ह्यांची पैसेवारी जाहिर पहा पैसे कधी मिळणार kharip hangam 2024 nuksan
शेतकरी मित्रांनो, आपली खरीप हंगामातील मेहनत आणि अपेक्षा आचारसंहितेमध्ये देखील उंचावली गेली आहे. जिल्हा महसूल प्रशासनाने यंदाच्या सुधारित हंगामातील पिकांची पैसेवारी जाहीर केली आहे. यंदा, अमरावती जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेली नाही, …