भाऊबीज झाली, लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत? ‘असं’ चेक करा तुमचं स्टेटस
Ladki Bahin Yojana Status Check केंद्र सरकार आणि राज्य सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत असतात. महिला सक्षमीकरणाला अधिक बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने ‘माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या …